या मतदारसंघात पराभवाची छाया Shiv Sena | Vidhan Sabha Election in Maharashtra | Shiv Sena News

या मतदारसंघात पराभवाची छाया Shiv Sena | Vidhan Sabha Election in Maharashtra | Shiv Sena News

32 thoughts on “या मतदारसंघात पराभवाची छाया Shiv Sena | Vidhan Sabha Election in Maharashtra | Shiv Sena News

 1. तुझा राजकीय अभ्यास फार कमी आहे.काँग्रेस राष्ट्रवादी चे किती पडणार हे पण दाखव.

 2. कोकणातील कुडाळ मालवण व सावंतवाडी पण पराभवाच्या छायेत आहे

 3. शिवसेना आली की भगवा फडकला.
  अण गेली की भगवा उतरला.
  मग सातर्यात पण भगवाच फडकवायला पाहीजे हाे ना???

 4. तुजा राजकीय आभ्यास म्हणजे डबक्यातील बेडकासारका आहे

 5. बाटग्या हातकणंगले राखीव मतदार संघ आहे….. तीथ भगवाच फडकेल…..

 6. म्हणजे शिवसेना च भगवा फडकू शकते का बाकी चे काय पाकिस्तान चा झेंडा फडकवतात का अरे विचार बदला छत्रपती शिवाजी महाराज नसते ना तर कोणी ही भगवा फडकू शकलं नसतं

 7. सिंदखेड राजा मतदार संघाचा अभ्यासकरा मग बातमी करा..

 8. अबे बकवासा कोठे मिळाली तुला बकवास खबर .कशाला तु असा बकवास करतो

 9. काही काही बोलता कराव सिनखेडराजा भगवाच फडकणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *